- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आपले बोलणे व व्यवहार यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबीय व इतरांशी उद्धटपणे बोलाचाली होण्याची संभावना आहे . परोपकाराचा बदला उपकारात मिळतो. उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल. प्रकृतीकडे लक्ष देण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. द्विधा व अडचणी मनःशांती देणार नाहीत. आध्यात्मिक वाचन व ईश्वर नामस्मरण शांती देईल.
राशी व्यक्तिमत्त्व
तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
शनी-सूर्य कुंभमध्ये!30 वर्षांनी महाशिवरात्रीला असा दुग्धशर्करा योग; 3 राशी जोमात
-
या राशीच्या लोकांसाठी व्हॅलेंटाईन डे सरप्राईजनं भरलेला; सहज विचाराल अन् ती...
-
महाशिवरात्रीला जुळलाय हा दुर्मिळ योग; या 3 राशींना मिळणार महादेवाची विशेष कृपा
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:07:15
आजची तिथी:कृष्ण पक्ष तृतीया
आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी
आजचे करण: विष्टी
आजचा पक्ष:कृष्ण
आजचा योग:सुकर्मा
आजचा वार:गुरुवार
अशुभ दिवस
राहू काळ:14:18 to 15:42
यमगंड:07:15 to 08:40
गुलिक काळ:10:04 to 11:29
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च