तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Wednesday, May 25, 2022

आज आपणास प्रकृतीकडे लक्ष देण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. विचारपूर्वक वर्तन न केल्यास अडचणीत याल. तेव्हा विचारपूर्वक वर्तन करा. दुर्घटनेपासून सावध राहा. खर्च वाढतील. व्यावसायिक व्यक्तींशी खटके उडतील. बोलण्यावर संयम ठेवा. वादविवाद टाळा. कोर्ट - कचेरीच्या कामात सावध राहा. नातलगांचे गैरसमज होतील. आध्यात्मिक बाबींमुळे मदत होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:59

आजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी

आजचे नक्षत्र:हस्त

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:पारिध

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:25 to 16:06

यमगंड:05:59 to 07:40

गुलिक काळ:09:21 to 11:03