तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Saturday, July 24, 2021

आज आपण आपली कल्पनाशक्ती व सृजनशीलता चांगल्या प्रकारे कामी आणाल. बौद्धिक कामे तथा चर्चा यात भाग घेणे आपणास आवडेल. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. त्यांची प्रगती होईल. स्त्री मित्रांचे सहकार्य मिळेल. प्रियव्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. अति विचार केल्याने मन विचलित होईल. सामान्यतः शारीरिक व मानसिक उत्साहा बरोबरच आज सर्व कामे कराल असे श्रीगणेश सांगतात.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:32

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:शततारका

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:गंड

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:58 to 12:27

यमगंड:15:24 to 16:53

गुलिक काळ:08:01 to 09:30