तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Monday, May 24, 2021

रोजच्या कामाच्या व्यापातून जरा हलके वाटावे म्हणून आपण पार्टी, सिनेमा किंवा सहलीची योजना आखून मित्रांना आमंत्रित कराल. भिन्नालिंगी किंवा प्रियव्यक्तीच्या सान्निध्यामुळे खूप आनंद होईल. नवीन वस्त्रालंकारांची खरेदी किंवा परिधान करण्याची संधी मिळेल. सार्वजनिक मान - सन्मान प्राप्त होतील. वैवाहिक जोडीदाराच्या प्रेमाची उब व सान्निध्य लाभल्याने आनंदित व्हाल असे श्रीगणेश सांगतात.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:06

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:अश्विनी

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:पारिध

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:27 to 09:47

यमगंड:11:08 to 12:29

गुलिक काळ:13:50 to 15:11