तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Sunday, May 23, 2021

बौद्धिक कामे व चर्चेत अग्रस्थानी राहाल. आपली कल्पनाशक्ती व सृजनशक्ती यातील प्रगती समाधानकारक असेल. विनाकारण वादविवाद व चर्चेत न पडण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. प्रकृतीच्या बाबतीत पचनक्रियेशी संबंधीत तक्रारी राहतील. प्रिय व्यक्तीची भेट सुखावह होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:14

आजची तिथी:कृष्ण पक्ष द्वितीया

आजचे नक्षत्र:शततारका

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शोभन

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:29 to 11:06

यमगंड:14:21 to 15:58

गुलिक काळ:06:14 to 07:52