तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Monday, February 22, 2021

आज नवे कार्य हाती घेण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. बोलणे व कृती यावर संयम ठेवणे हितावह होईल. द्वेषापासून दूर राहा. हितशत्रूंपासून जपा. प्रकृतीकडे लक्ष द्या. रहस्यमय बाबी व गूढविद्येकडे आकर्षित व्हाल. आजचा दिवस आध्यात्मिक यश प्राप्त करण्यास चांगला आहे. शक्यतो स्त्री व पाण्यापासून दूर राहा. सखोल चिंतन मनाला शांती देईल.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:38

आजची तिथी:शुक्ल पक्ष पंचमी

आजचे नक्षत्र:कृत्तिका

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:प्रीती

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:20 to 18:52

यमगंड:12:45 to 14:17

गुलिक काळ:15:49 to 17:20