तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Thursday, May 20, 2021

आज शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. नोकरी - व्यवसायात उत्साहाने काम कराल. पदोन्नती संभवते. शासकीय कामे सहज पार पडतील. आपली सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. आजचा दिवस धनप्राप्तीसाठी अनुकूल आहे. पत्नी व संततीकडून लाभ होईल. मित्रांच्या भेटीने आनंद होईल. उत्पन्नात वाढ संभवते.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:34

आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:पुनर्वसु

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:अतिगंड

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:16 to 15:49

यमगंड:06:34 to 08:07

गुलिक काळ:09:39 to 11:11