तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Thursday, November 18, 2021

आज कलात्मक व सृजनशक्ती नक्कीच वाढेल असे श्रीगणेशजी सांगत आहेत. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. दृढ विचार व वैचारिक समतोल यामुळे हाती घेतलेले काम सहजपणे पूर्ण कराल. वस्त्रालंकार व मनोरंजन यावर पैसा खर्च होईल. दुपारनंतर द्विधा मनःस्थिती झाल्याने निर्णय घेणे अवघड होईल. कुटुंबियांशी संभाव्य मतभेद टाळावेत. आपला अहंपणा बाजूला ठेवून व्यावहारिक निर्णय घेतल्यास वातावरण ठीक राहील.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:04

आजची तिथी:कृष्ण पक्ष चतुर्दशी

आजचे नक्षत्र:विशाखा

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:अतिगंड

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:07 to 12:29

यमगंड:15:11 to 16:32

गुलिक काळ:08:25 to 09:46