तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Tuesday, August 18, 2020

आज नव्या कामाची सुरूवात करण्याचा आपण प्रयत्न कराल असे श्रीगणेश सांगतात. बौद्धिक काम व साहित्य लेखन यात गुंतून राहाल. तीर्थयात्रेची संधी मिळेल. परदेशात राहणारे मित्र व सगे सोयरे यांच्या बातम्या समजल्याने आपण प्रफुल्लित व्हाल. सहकार्‍यांचे सहकार्य मिळणार नाही. मुलांची चिंता लागून राहील. आज कोणत्याही चर्चेत किंवा वाद विवादात भाग न घेण्याचा सल्ला श्रीगणेश देतात.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:19

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:आर्द्रा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वैध्रुति

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:16 to 15:40

यमगंड:07:19 to 08:42

गुलिक काळ:10:06 to 11:29