तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Tuesday, March 16, 2021

शुभ किंवा धार्मिक कार्यानिमित्त एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. भावंडांशी खेळीमेळीच्या वातावरणात कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल. कामानिमित्त बाहेर जावे लागेल. परदेशातून चांगल्या बातम्या येतील. नवीन कार्य सुरू करू शकाल. धनलाभ संभवतो. पैश्यांच्या गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल असल्याचे श्रीगणेश सांगतात. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. भाग्योदय संभवतो.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:मूळ

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:साध्य​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:34 to 09:15

यमगंड:10:56 to 12:37

गुलिक काळ:14:19 to 16:00