तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Sunday, August 15, 2021

आज आपली द्विधा मनःस्थिती होईल असे श्रीगणेश सांगतात. निर्णय नक्की होत नसल्याने नवीन कामे सुरू करू नका. संबंधितांशी मतभेद होऊ नयेत म्हणून त्यांच्यापासून थोडे अंतर ठेवा. व्यवहारात जिद्द सोडा. प्रवास करू नका. आर्थिक लाभ होईल. कुटुंबियांशी वाद घालू नका. आज महत्वाच्या विषयावर निर्णय न घेण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. आरोग्याची काळजी घ्या.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:05

आजची तिथी:अमावस्या

आजचे नक्षत्र:अनुराधा

आजचे करण: नाग

आजचा पक्ष:अमावस्या

आजचा योग:सुकर्मा

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:47 to 11:08

यमगंड:13:50 to 15:11

गुलिक काळ:07:05 to 08:26