तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Sunday, August 14, 2022

आजचा दिवस नवे कार्य हाती घेण्यास शुभ आहे. प्रिय व्यक्तीच्या भेटीने आनंद होईल. भाग्योदय होईल. समाजात मान - सन्मान होतील. दुपारनंतर मात्र मनात उदासीनता पसरेल. शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. घरातील वातावरण क्लेशकारक राहील. स्थावर संपत्तीशी संबंधित कागदपत्राबद्दल सावध राहा. आईची प्रकृती बिघडू शकते.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:31

आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:अतिगंड

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:26 to 16:55

यमगंड:10:59 to 12:28

गुलिक काळ:12:28 to 13:57