तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Thursday, November 12, 2020

श्रीगणेश यांच्या मते आज नोकरीच्या ठिकाणी आपणास वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागेल. मुलांची काळजी वाटेल. दूरवरच्या प्रवासाचे नियोजन कराल. धार्मिक यात्रा संभवते. लेखन व साहित्य निर्मिती होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:57

आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:पुनर्वसु

आजचे करण: नाग

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:14:24 to 16:06

यमगंड:05:57 to 07:38

गुलिक काळ:09:20 to 11:01