तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Saturday, July 10, 2021

श्रीगणेश यांच्या मते आज सामान्यतः प्रकृती चांगली राहील. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुद्धा सुधारणा होईल. घरात सुख - शांतीच्या वातावरणात वेळ घालवाल. कामात सफलता व यश मिळाल्याने उत्साह वाढेल. नोकरीत लाभदायक बातमी मिळेल व सहकार्‍यांचे चांगले सहकार्य मिळेल. मैत्रिणींची भेट होईल. विरोधक व प्रतिस्पर्धी यांना पराभूत कराल.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:42

आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:उत्तराभाद्रपदा

आजचे करण: चतुष्पाद

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शुक्ल​

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:46 to 14:17

यमगंड:08:13 to 09:44

गुलिक काळ:14:17 to 15:48