तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Wednesday, December 8, 2021

आजचा दिवस आपणास शुभ असल्याचे श्रीगणेश सांगतात. नोकरी - व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. वरिष्ठांशी महत्वाची चर्चा कराल. बढती संभवते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आईकडून फायदा होईल. सरकारी कामात यशस्वी व्हाल.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:22

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:पुष्य

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:प्रीती

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:50 to 14:12

यमगंड:08:44 to 10:06

गुलिक काळ:14:12 to 15:34