तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Sunday, September 6, 2020

आज कोणत्याही नवीन कामाचा आरंभ न करण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. गैरसमजाने आपले नुकसान होऊ नये म्हणून आपले बोलणे व वर्तन नियंत्रणात ठेवा. हितशत्रूंपासून सावध राहा. प्रकृतीची चांगली काळजी घ्या. गूढ विद्येचे आकर्षण वाढेल. सिद्धी - साधना यासाठी आजचा दिवस चांगला आहे. खूप प्रयत्नांनी मानसिक शांती प्राप्त होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:08

आजची तिथी:पौर्णिमा

आजचे नक्षत्र:रोहिणी

आजचे करण: बव

आजचा पक्ष:पौर्णिमा

आजचा योग:साध्य​

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:13:51 to 15:12

यमगंड:07:08 to 08:28

गुलिक काळ:09:49 to 11:10