- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
Choose your district
आज आपले घर व कामाचे ठिकाण येथील वातावरण चांगले असल्यामुळे आपण प्रसन्न राहाल. प्रकृती उत्तम राहील. नोकरी करणार्यांना बढतीची संभावना आहे. वरिष्ठ आज आपल्या कामाचे कौतुक करतील. कुटुंबात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. मातुल घराण्याकडून फायदा होईल. सरकारी कामात यशस्वी व्हाल.
राशी व्यक्तिमत्त्व
तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
महत्त्वाची कामं या आठवड्यात तरी मार्गी लागतील का? असं आहे साप्ताहिक राशीभविष्य
-
तब्बल 12 वर्षांनी गुरूची या राशीत चाल; 3 राशीच्या लोकांना जणू सुवर्णकाळ जाणवेल
-
राहू-केतूची उलटी चाल या 4 राशीच्या लोकांना भांबावून सोडेल; आर्थिक गणित बिघडतील
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:07:17
आजची तिथी:पौर्णिमा
आजचे नक्षत्र:पुष्य
आजचे करण: विष्टी
आजचा पक्ष:पौर्णिमा
आजचा योग:आयुष्यमान
आजचा वार:रविवार
अशुभ दिवस
राहू काळ:17:05 to 18:29
यमगंड:12:53 to 14:17
गुलिक काळ:15:41 to 17:05
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च