तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Saturday, December 4, 2021

श्रीगणेश सांगतात की आज आपले मनोबल कमी झाल्याने कोणताही निर्णय आपण घेऊ शकणार नाही. नवीन काम किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय आज घेऊ नका. कुटुंबियांशी वादविवाद होऊ नयेत म्हणून बोलण्यावर नियंत्रण ठेवा. हट्टीपणा सोडून समाधानकारक मार्ग स्वीकारण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:20

आजची तिथी:कृष्ण पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:अनुराधा

आजचे करण: बव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:29 to 12:52

यमगंड:15:38 to 17:01

गुलिक काळ:08:43 to 10:06