तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Saturday, January 4, 2020

आज आपले मन मित्रांसह खाणे - पिणे, सहलीस जाणे व प्रेमसंबंध यामुळे आनंदीत राहील. एखादी सहल संभवते. मनोरंजनाची साधने व वस्त्रालंकार यांची खरेदी होईल. तन - मन स्वस्थ राहील. मान - सन्मान होण्याची संभावना आहे.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:54

आजची तिथी:कृष्ण पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:भरणी

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शोभन

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:15 to 10:56

यमगंड:14:17 to 15:57

गुलिक काळ:05:54 to 07:35