तूळ   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(तूळ राशी)

Wednesday, November 3, 2021

आजचा आपला दिवस आनंदात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तीचा आपल्या जीवनावर पगडा असेल. नवीन वस्त्र खरेदी कराल. तसेच वस्त्रालंकार वापरण्याचे प्रसंग येतील. शरीर व मन तंदुरुस्त राहील. सामाजिक मान - सन्मान होतील. स्वादिष्ट भोजन सुद्धा मिळेल असे श्रीगणेश सांगतात.

राशी व्यक्तिमत्त्व

तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:शुक्ल पक्ष षष्ठी

आजचे नक्षत्र:रेवती

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सिद्धि

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:29 to 12:52

यमगंड:15:37 to 17:00

गुलिक काळ:08:44 to 10:06