- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
आज दृढ मनोबल व आत्मविश्वासामुळे प्रत्येक कामात यशस्वी व्हाल असा श्रीगणेश यांचा आशीर्वाद आहे. कौटुंबिक जीवनात सुख - शांती नांदेल. शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. स्वभाव उग्र होईल. सबब बोलण्यावर ताबा ठेवा. दुपारनंतर परिस्थिती बदलेल व आपण मनोरंजनाचा विचार कराल. मित्रांसह एखादी सहल संभवते. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभेल.
राशी व्यक्तिमत्त्व
तूळ राशीचा स्वामी शुक्र असतो. यांना एकांत अजिबात पसंत नसतो. कायम लोकांच्या गराड्यात राहणं आणि त्यांच्या संपर्कात राहणं या राशीच्या लोकांना खूप आवडतं. आपल्या बुद्धिमत्तेचा उत्तम वापर करणं ते जाणतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
माँ दुर्गेला ही फुले खूप प्रिय आहेत, रोज फुले अर्पण केल्यास इच्छा पूर्ण होईल
-
Horoscope: चंद्र आज मीन राशीत भ्रमण करेल, पाहुया आजचे 12 राशींचे राशीभविष्य
-
Money Mantra: बऱ्याच उलथापालथ होतील, मात्र ठरवलेल्या मार्गावर जिद्दीनं पुढे जा
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:41
आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वितीया
आजचे नक्षत्र:रेवती
आजचे करण: बालव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:ब्रह्म
आजचा वार:गुरुवार
अशुभ दिवस
राहू काळ:14:17 to 15:48
यमगंड:06:41 to 08:12
गुलिक काळ:09:43 to 11:15
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च