सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Wednesday, November 30, 2022

आज आपणास विविध प्रकारे लाभ होण्याची संभावना असल्याचे श्रीगणेश सांगतात. अशा वेळेस थोडे गाफील राहिलात तर लाभापासून वंचित व्हाल. मित्रमंडळ, स्त्रीवर्ग व थोरामोठयांकडून लाभ होतील. नोकरी - व्यवसायात बढतीची संभावना आहे. वडिलांकडून लाभ होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:18

आजची तिथी:शुक्ल पक्ष त्रयोदशी

आजचे नक्षत्र:आर्द्रा

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:विषकुंभ

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:29 to 12:53

यमगंड:15:40 to 17:04

गुलिक काळ:08:42 to 10:06