- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- टेक्नोलाॅजी
- अॅस्ट्रोलॉजी
- #CryptoKiSamajh
आज धार्मिक कार्यात वेळ घालवाल. तसेच स्नेह्यांसह एखाद्या धर्मस्थळी जाण्याची संधी मिळेल. कर्तव्यनिष्ठ राहून हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा प्रयत्न कराल. सर्व व्यवहार न्यायानुसार असेल. क्रोध नियंत्रित ठेवा. व्यवसायात अडचणी येतील. नोकरीत वरिष्ठ नाराज झाल्याने आपले मन दुखावले जाण्याची संभावना आहे. प्रकृती साधारण राहील.
राशी व्यक्तिमत्त्व
सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
शुक्र मेष राशीत असल्यानं या 5 राशीच्या लोकांचा सुकाळ; लक्झरी लाईफचा घ्याल आनंद
-
Shani Jayanti 2022: शनि जयंतीला राशीनुसार करा दान, इच्छित कार्य होतील सफळ
-
बुद्ध पौर्णिमेदिवशी आहे चंद्र ग्रहण, या 3 राशींच्या लोकांचं भाग्य चमकणार
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:54
आजची तिथी:कृष्ण पक्ष त्रयोदशी
आजचे नक्षत्र:भरणी
आजचे करण: वणिज
आजचा पक्ष:कृष्ण
आजचा योग:शोभन
आजचा वार:शनिवार
अशुभ दिवस
राहू काळ:09:15 to 10:56
यमगंड:14:17 to 15:57
गुलिक काळ:05:54 to 07:35
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च