सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Tuesday, March 28, 2023

आज कुटुंबात मतभिन्नतेचे वातावरण राहील असे श्रीगणेश सांगतात. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. आईची प्रकृती बिघडू शकते. मनात नकारात्मक विचार आल्याने उदासीनता जाणवेल. जमीन, घर, वाहन इत्यादींशी संबंधित कागदपत्रांवर हस्ताक्षर करण्यास आजचा दिवस चांगला नाही. नोकरदारांसाठी सुद्धा आजचा दिवस चांगला नाही. स्त्री वर्ग व पाण्यापासून जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:पौर्णिमा

आजचे नक्षत्र:ज्येष्ठा

आजचे करण: बव

आजचा पक्ष:पौर्णिमा

आजचा योग:सिद्धि

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:41 to 19:22

यमगंड:12:37 to 14:18

गुलिक काळ:15:59 to 17:41