सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Wednesday, November 25, 2020

आजचा दिवस प्रतिकूल असल्याचे श्रीगणेश सांगतात. प्रकृतीकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. बाहेरचे खाणे - पिणे टाळा. आजारामुळे खर्च करावा लागेल. मनावर नकारात्मक विचारांचा पगडा राहील. कुटुंबियांशी जपून राहा. इष्टदेवतेचे नामस्मरण वआध्यात्मिक विचार चिंता कमी करून योग्य मार्गदर्शन करतील.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:28

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:रेवती

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:32 to 14:03

यमगंड:07:59 to 09:30

गुलिक काळ:14:03 to 15:34