सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Saturday, June 25, 2022

आज आपणास विलंबाने कामात यश मिळेल असे श्रीगणेश सांगतात. ऑफिस किंवा घरात जबाबदार्‍यांचे ओझे वाढेल. जीवनात अधिक गंभीरतेचा अनुभव येईल. नवीन संबंध जुळविणे किंवा कामासंबंधी महत्त्वाचा निर्णय घेणे हे टाळण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. वडिलांशी मतभेद होतील. शुभ कार्य ठरविण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:17

आजची तिथी:कृष्ण पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:रोहिणी

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:व्याघात

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:30 to 11:06

यमगंड:14:19 to 15:55

गुलिक काळ:06:17 to 07:53