सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Wednesday, May 25, 2022

आत्मविश्वास व झटपट निर्णय घेऊन कामात आघाडीवर राहाल. समाजात मान - प्रतिष्ठा उंचावेल. उक्ती व कृतीतील उग्रपणा व अहंपणामुळे एखाद्याशी संघर्ष होण्याची संभावना श्रीगणेश वर्तवितात. वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल. प्रकृतीची थोडी कुरकुर राहील. वैवाहिक जीवनात माधुर्याचा अनुभव येईल. सरकारी कामे जलदगतीने होत असल्याचे जाणवेल.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:58

आजची तिथी:शुक्ल पक्ष पंचमी

आजचे नक्षत्र:माघ

आजचे करण: बव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सिद्धी

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:39 to 09:21

यमगंड:11:02 to 12:43

गुलिक काळ:14:25 to 16:06