सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Sunday, April 25, 2021

कोणताही निर्णय घेण्याच्या मनःस्थितीत आपण असणार नाही. म्हणून महत्त्वाचा निर्णय आज न घेण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. कौटुंबिक कार्यासाठी पैसा खर्च होईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. गैरसमज दूर करा. संबंधीतांशी मतभेद संभवतात. दुपारनंतर मात्र मित्र व स्नेही यांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:17

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:आश्लेषा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:सौभाग्य

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:41 to 10:05

यमगंड:11:29 to 12:53

गुलिक काळ:14:17 to 15:41