सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Sunday, October 24, 2021

आजचा दिवस आपणास लाभदायक होणारा असला तरी मनाची दोलायमान अवस्था हाती आलेली संधी हिरावून घेणार नाही याची दक्षता घेण्यास श्रीगणेश सांगतात. स्त्रीयांची भेट लाभदायक ठरेल. वडीलधार्‍यांचे आशीर्वाद मिळतील. घरात मंगल कार्ये ठरतील. मित्रांची भेट होईल व त्यांच्यापासून फायदा होईल. व्यापारवृद्धी होईल. नोकरदारांचे उत्पन्न वाढेल. बाहेर जाण्याचा बेत ठरवाल.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:08

आजची तिथी:कृष्ण पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:मृगशीर्ष

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:शुभ

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:10 to 12:31

यमगंड:15:13 to 16:33

गुलिक काळ:08:29 to 09:50