सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Monday, June 22, 2020

दृढ आत्मविश्वास व मनोबल यांच्या मदतीने सर्व कामात आपण यशस्वी व्हाल, असे श्रीगणेश सांगतात. व्यवसाय - उद्योगात आपली बौद्धिक चुणूक दिसेल. नोकरीत बढती संभवते. आपल्या कामाने वरिष्ठांना प्रभावित कराल. वडिलांकडून फायदा संभवतो. वाहन व संपत्ती या संबंधी कामे सहज पूर्ण होतील. सरकारी कामात सुद्धा यश मिळेल. कौटुंबिक सुख मिळेल.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:08

आजची तिथी:पौर्णिमा

आजचे नक्षत्र:रोहिणी

आजचे करण: बव

आजचा पक्ष:पौर्णिमा

आजचा योग:साध्य​

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:13:51 to 15:12

यमगंड:07:08 to 08:28

गुलिक काळ:09:49 to 11:10