सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Tuesday, July 21, 2020

पती - पत्नीत किरकोळ कारणांने खटका उडून मतभेद होतील. जोडीदाराच्या प्रकृतीची चिंता सतावेल. प्रापंचिक गोष्टींबाबत उदासीन राहाल. सार्वजनिक जीवनात अपयश किंवा मानभंग होण्याची संभावना असल्याचे श्रीगणेश सांगतात. भागीदारांशी मतभेद होतील. भिन्नलिंगी व्यक्तीची भेट होईल पण ती त्रासदायक ठरेल. कोर्ट - कचेरीतील प्रश्न सुटण्यास विलंब होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:02

आजची तिथी:शुक्ल पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:धनिष्ठा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:व्याघात

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:27 to 13:49

यमगंड:08:24 to 09:45

गुलिक काळ:13:49 to 15:10