- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- देश
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
Choose your district
आज कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील व वडीलधार्यांचा सहवास लाभेल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. स्वभावातील संताप व वागण्यातील तापटपणा यावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. डोकेदुखी व पोटाचे आजार बळावतील. दांपत्य जीवनात गोडवा राहील.
राशी व्यक्तिमत्त्व
सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
रोहिणी नक्षत्रात सूर्याचे राशी परिवर्तन! या 5 राशींचे भाग्य सोन्यासारखे चमकेल
-
Money Mantra: प्रॉपर्टीतली गुंतवणूक फायदेशीर ठरेल, रखडलेल्या कामाची चिंता सोडा
-
Vastu Tips of Kitchen: काळ्या तांदळाचे उपाय, जीवनातील समस्या दूर होतील
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:05:54
आजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी
आजचे नक्षत्र:पूर्वाफाल्गुनी
आजचे करण: बव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:हर्षण
आजचा वार:रविवार
अशुभ दिवस
राहू काळ:17:38 to 19:19
यमगंड:12:36 to 14:17
गुलिक काळ:15:57 to 17:38
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च