सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Friday, August 19, 2022

आजचा दिवस प्रणयासाठी अनुकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. रागावर नियंत्रण ठेवा. पोटाचे विकार त्रास देतील. दुपारनंतर घरातील वातावरण आनंद - उत्साहाचे राहील. मानसिक प्रसन्नता व उत्साह जाणवेल. व्यवसायात लाभाची संभावना आहे. सहकारी सहकार्य करतील व त्यामुळे आनंद द्विगुणित होईल. प्रतिस्पर्धी पराभूत होतील.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:31

आजची तिथी:शुक्ल पक्ष नवमी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: कौलव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:अतिगंड

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:26 to 16:55

यमगंड:10:59 to 12:28

गुलिक काळ:12:28 to 13:57