- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस व्यवसायास श्रेष्ठ आहे. आज प्रत्येक कामात यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहील. आज सर्वत्र आपला चांगला प्रभाव पडेल. पैतृक लाभाचे संकेत आहेत. सरकारी कामात फायदा होईल. प्रकृती चांगली राहील. वैवाहिक जीवनात गोडी वाटेल. घर, जमीन व मालमत्तेचे व्यवहार यशस्वी होतील.
राशी व्यक्तिमत्त्व
सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
Money Mantra: पैशांच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवताना आज या राशींनी काळजी घ्या
-
तुम्हाला काही वेळा 'नाही' म्हणायला जमलं पाहिजे; जन्मतारखेनुसार 26 मार्चचा दिवस
-
या राशींना आज नशीब साथ देईल, पैसे मिळवण्यासाठीचे प्रयत्न यशस्वी होतील
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:38
आजची तिथी:शुक्ल पक्ष पंचमी
आजचे नक्षत्र:कृत्तिका
आजचे करण: बालव
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:प्रीती
आजचा वार:रविवार
अशुभ दिवस
राहू काळ:17:20 to 18:52
यमगंड:12:45 to 14:17
गुलिक काळ:15:49 to 17:20
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च