सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Wednesday, August 18, 2021

आज आपले मन चिंतेने त्रस्त होईल असे श्रीगणेश सांगतात. एक प्रकारे उदासीनता येईल. दैनंदिन व्यवहारात विघ्न येऊ शकतात. सहकार्‍यांचे सहकार्य आज अजिबात मिळणार नाही. वरिष्ठांपासून जपूनच राहा. केलेल्या कष्टाचे श्रेय न मिळल्याने मन उदास होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:32

आजची तिथी:शुक्ल पक्ष दशमी

आजचे नक्षत्र:श्रावण

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:सुकर्मा

आजचा वार:बुधवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:12:27 to 13:56

यमगंड:08:01 to 09:30

गुलिक काळ:13:56 to 15:25