सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Sunday, July 18, 2021

आज आपल्या दांपत्य जीवनात किरकोळ गोष्टींवरून वाद होऊन मतभेद होण्याची संभावना असल्याचे श्रीगणेश सांगतात. पति - पत्नी दोधांपैकी एकाची प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. परिणामतः प्रापंचिक गोष्टीपासून मन अलिप्त होईल. व्यापारीवर्गाने भागीदारांशी शांतपणे वागावे. सार्वजनिक जीवनात अपयश येणार नाही याची काळजी घ्या. भिन्नलिंगी व्यक्तीची भेट त्रासदायी ठरेल.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:03

आजची तिथी:शुक्ल पक्ष अष्टमी

आजचे नक्षत्र:शततारका

आजचे करण: बव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:हर्षण

आजचा वार:गुरुवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:13:49 to 15:10

यमगंड:07:03 to 08:24

गुलिक काळ:09:45 to 11:07