सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Wednesday, August 17, 2022

आज आपण गोड बोलून आपले कार्य सिद्धीस न्याल. कुटुंबियांच्या सहवासात वेळ आनंदात घालवाल. परंतु दुपारनंतर अविचाराने कोणताही निर्णय न घेण्याचा सल्ला श्रीगणेशजी आपणास देत आहेत. नातेवाईकांकडून फायदा संभवतो. मित्रांची भेट होईल. शत्रूशी सामना करू शकाल. प्रेमळ संबंधामुळे आपल्या स्वभावात मृदुता येईल.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:29

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वितीया

आजचे नक्षत्र:हस्त

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:ब्रह्म​

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:30 to 17:01

यमगंड:11:00 to 12:30

गुलिक काळ:12:30 to 14:00