सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Thursday, December 16, 2021

व्यापार विस्ताराच्या दृष्टीने आर्थिक नियोजन करण्यास आजचा दिवस अनुकूल आहे असे श्रीगणेश सांगतात. व्यावसायिकांना त्यांच्या हाताखाली असणार्‍या लोकांकडून व्यावसायिक लाभ होईल. धनप्राप्तीची प्रबळ संभावना आहे. व्याज, दलाली इत्यादी मार्गांनी उत्पन्नात वाढ झाल्याने आर्थिक विवंचना दूर होतील. चांगले कपडे, स्वादिष्ट भोजन यामुळे मन प्रफुल्लित होईल. नजीकचा प्रवास संभवतो.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:05:53

आजची तिथी:कृष्ण पक्ष षष्ठी

आजचे नक्षत्र:धनिष्ठा

आजचे करण: गरज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:वैध्रुति

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:57 to 12:38

यमगंड:16:01 to 17:42

गुलिक काळ:07:34 to 09:15