सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Monday, July 12, 2021

आजच्या आपल्या दिवसाची सुरवात शारीरिक व्यथा व मानसिक अस्वस्थतेने होईल असे श्रीगणेशजींना वाटते. आपल्या संतापीपणामुळे इतरांचे मन दुखावेल. दुपारनंतर आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी महत्वाच्या विषयांवर चर्चा होतील.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:17

आजची तिथी:कृष्ण पक्ष अष्टमी

आजचे नक्षत्र:कृत्तिका

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:ध्रुव

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:11:06 to 12:43

यमगंड:15:56 to 17:32

गुलिक काळ:07:53 to 09:30