सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Thursday, November 11, 2021

आरोग्याच्या दृष्टीने आज आपण प्रसन्न व आनंदित राहाल. मित्र व संबंधितांसह हिंडण्या - फिरण्याचा बेत आखून आनंददायी प्रवास सुद्धा कराल. सामाजिक सन्मान मिळेल. भागीदारांशी सकारात्मक चर्चा होईल. दुपारनंतर मानसिक शिथिलता जाणवेल. संतापाची भावना वाढेल. कुटुंबात वादविवाद होऊ नयेत म्हणून बोलण्यावर नियंत्रण ठेवा. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण जाणवेल. आंतरिक शांतते साठी देवभक्ती व आध्यात्म यांची मदत होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:15

आजची तिथी:कृष्ण पक्ष तृतीया

आजचे नक्षत्र:पूर्वाभाद्रपदा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:सुकर्मा

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:17:35 to 19:12

यमगंड:12:44 to 14:21

गुलिक काळ:15:58 to 17:35