- मुंबई
- पुणे
- छ. संभाजी नगर
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
खंबीर मन व दृढ निश्चय यामुळे प्रत्येक कार्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात प्रगती होईल. बढतीची संभावना आहे. पैतृक संपत्तीपासून लाभ होईल. कला व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. सरकारी कामे यशस्वी होतील. आजचा दिवस घराशी संबंधित कागदपत्र बनविण्यासाठी चांगला असल्याचे श्रीगणेश सांगतात.
राशी व्यक्तिमत्त्व
सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
Money Mantra: आज नवीन काम आणि नवीन करार होऊ शकतात, या राशींना शुभ दिवस
-
Money Mantra: पैशांच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवताना आज या राशींनी काळजी घ्या
-
तुम्हाला काही वेळा 'नाही' म्हणायला जमलं पाहिजे; जन्मतारखेनुसार 26 मार्चचा दिवस
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:06:37
आजची तिथी:शुक्ल पक्ष षष्ठी
आजचे नक्षत्र:रोहिणी
आजचे करण: तैतिल
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:आयुष्यमान
आजचा वार:सोमवार
अशुभ दिवस
राहू काळ:08:09 to 09:41
यमगंड:11:13 to 12:45
गुलिक काळ:14:17 to 15:49
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च