सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Tuesday, December 7, 2021

श्रीगणेश यांच्या आशीर्वादाने आज शरीर व मन स्वस्थ व प्रफुल्लित राहील. शेजारी - पाजारी व भावंडांशी सलोख्याचे संबंध राहतील. ठरवलेली कामे पूर्ण होतील. नजीकचा प्रवास होईल. भाग्योदयाच्या संधी चालून येतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. प्रियव्यक्तीचा सहवास आनंदित करेल. प्रेमपूर्ण संबंधाची गहनता लक्षात येईल. आर्थिक लाभ होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:21

आजची तिथी:कृष्ण पक्ष सप्तमी

आजचे नक्षत्र:चित्रा

आजचे करण: बव

आजचा पक्ष:कृष्ण

आजचा योग:धृती

आजचा वार:मंगळवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:15:37 to 16:59

यमगंड:11:29 to 12:51

गुलिक काळ:12:51 to 14:14