- मुंबई
- पुणे
- औरंगाबाद
- कोल्हापूर
- नागपूर
- नाशिक
- आंतरराष्ट्रीय
- करिअर
- क्राइम
- अॅस्ट्रोलॉजी
- #MakeADent
- #CryptoKiSamajh
कोर्ट - कचेरीच्या प्रश्नात सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात. आज मनात भावनांचा कल्लोळ उठेल. त्यामुळे हातून काही अवैध कृत्य घडणार नाही याची दक्षता घ्या. स्त्रीयांच्या बाबतीत विशेष दक्ष राहा. उक्ती व कृती यात सुसंवाद राखा. विदेशातून बातम्या येतील. कायदेशीर गोष्टींचा निर्णय विचारपूर्वक घ्या.
राशी व्यक्तिमत्त्व
सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.
हेसुद्धा वाचाफोटो गॅलरी
-
तब्बल 12 वर्षांनी गुरूची या राशीत चाल; 3 राशीच्या लोकांना जणू सुवर्णकाळ जाणवेल
-
राहू-केतूची उलटी चाल या 4 राशीच्या लोकांना भांबावून सोडेल; आर्थिक गणित बिघडतील
-
अस्ताला जाणारा शनी या राशीच्या लोकांना अडचणीत आणेल; महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला
आजचं पंचांग
आजचा सूर्योदय:07:18
आजची तिथी:शुक्ल पक्ष चतुर्दशी
आजचे नक्षत्र:पुनर्वसु
आजचे करण: गरज
आजचा पक्ष:शुक्ल
आजचा योग:प्रीती
आजचा वार:शनिवार
अशुभ दिवस
राहू काळ:10:05 to 11:29
यमगंड:14:17 to 15:41
गुलिक काळ:07:18 to 08:42
राशी व्यक्तिमत्त्व
-
मेष
21 मार्च - 20 एप्रिल -
वृषभ
21 एप्रिल - 21 मे -
मिथुन
22 मे - 21 जून -
कर्क
22 जून - 22 जुलै -
सिंह
23 जुलै - 21 ऑगस्ट -
कन्या
22 ऑगस्ट - 23 सप्टेंबर -
तूळ
24 सप्टेंबर - 23 ऑक्टोबर -
वृश्चिक
24 ऑक्टोबर - 22 नोव्हेंबर -
धनू
23 नोव्हेंबर - 22 डिसेंबर -
मकर
23 डिसेंबर - 20 जानेवारी -
कुंभ
21 जानेवारी - 19 फेब्रुवारी -
मीन
20 फेब्रुवारी - 20 मार्च