सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Wednesday, August 5, 2020

आजचा दिवस आपणास मिश्र फल देणारा असल्याचे श्रीगणेश सांगतात. कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवाल. त्यांचे चांगले सहकार्य सुद्धा मिळेल. आर्थिक क्षेत्रात प्राप्ती पेक्षा खर्च अधिक होईल. आपल्या मधुर बोलण्याने इतरांची मने जिंकाल. कामाचे व्यवस्थित आयोजन करण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:29

आजची तिथी:शुक्ल पक्ष प्रतिपदा

आजचे नक्षत्र:उत्तराफाल्गुनी

आजचे करण: चतुष्पाद

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शुक्ल​

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:07:59 to 09:30

यमगंड:11:00 to 12:30

गुलिक काळ:14:01 to 15:31