सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Saturday, December 4, 2021

आज संताप व बोलणे यावर संयम ठेवण्याचा सल्ला श्रीगणेश देत आहेत. प्रकृती सुद्धा सांभाळा. सरकार विरोधी कृत्यांपासून दूर राहा. मानसिक व्यग्रता राहील. कुटुंबियांशी भांडणे होतील. ईष्टदेवता स्मरण व आध्यात्मिकतेचे आचरण हाच त्यावर तोडगा आहे. उच्च पदस्थ व प्रतिस्पर्ध्यांशी शक्यतो वादविवाद करू नका. नकारात्मक विचारांपासून दूर राहा.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:05

आजची तिथी:शुक्ल पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:रेवती

आजचे करण: विष्टी

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वरिय​

आजचा वार:रविवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:16:32 to 17:53

यमगंड:12:29 to 13:50

गुलिक काळ:15:11 to 16:32