सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Monday, October 4, 2021

आजचा दिवस आपणास शुभफल देणारा नसल्याचे श्रीगणेश सांगतात. घरात वाद होतील. कुटुंबातील एखाद्या घटनेने आपणास दुःख होईल. आपण अस्वस्थ व्हाल. मन व्यग्र राहील. नकारात्मक विचारांमुळे आपणास जास्तच त्रास होईल. आईची प्रकृती बिघडेल. शांत झोप लागणार नाही. अधिक संवेदनशील व्हाल. स्त्री तसेच पाणी यापासून जपून राहा. वेळेवर जेवण मिळणार नाही. नोकरदारांना नोकरीची चिंता सतावेल. मिळकतीच्या व्यवहारात सावधानता बाळगा.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:05

आजची तिथी:अमावस्या

आजचे नक्षत्र:अनुराधा

आजचे करण: नाग

आजचा पक्ष:अमावस्या

आजचा योग:सुकर्मा

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:47 to 11:08

यमगंड:13:50 to 15:11

गुलिक काळ:07:05 to 08:26