सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Wednesday, June 2, 2021

आजचा दिवस आपण मनोरंजन व हिंडण्या - फिरण्यात घालवाल असे श्रीगणेश सांगतात. असे असून सुद्धा प्रापंचिक विषयाकडे आपला व्यवहार उदासीन असेल. जोडीदाराची प्रकृती बिघडेल. भिन्नलिंगी व्यक्तीची भेट त्रासदायी ठरेल. व्यापारी वर्गास भागीदारांशी जरा धीराने काम करावे लागेल. सार्वजनिक व सामाजिक जीवनात यश प्राप्ती कमी होईल.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:32

आजची तिथी:शुक्ल पक्ष द्वादशी

आजचे नक्षत्र:शततारका

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:गंड

आजचा वार:शुक्रवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:10:58 to 12:27

यमगंड:15:24 to 16:53

गुलिक काळ:08:01 to 09:30