सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Monday, November 1, 2021

श्रीगणेश सांगतात की अति भावविवश झाल्याने मन गुंतुन राहील. आज स्त्री वर्गापासून सांभाळून राहा. दलाली चर्चा वाद यापासून सांभाळून राहा. कोर्ट - कचेरीच्या बाबतीत काळजी घ्या. वर्तनात संयम व विवेक ठेवा. खर्चाचे प्रमाण वाढेल.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:32

आजची तिथी:शुक्ल पक्ष एकादशी

आजचे नक्षत्र:आश्लेषा

आजचे करण: वणिज

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:धृती

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:38 to 11:10

यमगंड:14:16 to 15:49

गुलिक काळ:06:32 to 08:05