सिंह   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(सिंह राशी)

Sunday, August 1, 2021

आजचा दिवस मिश्र फलदायी असल्याचे भाकित श्रीगणेश करतात. घरात शांतता नांदेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्‍यांचे सहकार्य कमी मिळेल. रोजच्या कामात अडथळे येतील. शत्रू व प्रतिस्पर्ध्यांमुळे त्रास होईल. उच्च अधिकार्‍यांशी वाद टाळा. स्त्रीयांना माहेरहून चिंता वाढविणार्‍या बातम्या मिळतील. आज उदासीनता व साशंकता जास्त राहील. त्यामुळे मन उदास राहील. प्रकृती साधारणच राहील. खूप परिश्रम करुन सुद्धा यश कमी मिळण्याचे संकेत श्रीगणेश देत आहेत.

राशी व्यक्तिमत्त्व

सिंह राशीचा स्वामी सूर्य असतो. आत्मसन्मान, आत्मविश्वास, साहस ही या राशीच्या व्यक्तिंची मुख्य वैशिष्ट्य आहेत. सिंह राशीची व्यक्तिमत्व प्रभावी असल्यामुळे ते लोक लोकांच्या मनांवर छाप पाडतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:07:01

आजची तिथी:शुक्ल पक्ष पंचमी

आजचे नक्षत्र:उत्तराषाढा

आजचे करण: बालव

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:वृद्धी

आजचा वार:सोमवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:08:22 to 09:44

यमगंड:11:05 to 12:27

गुलिक काळ:13:48 to 15:10