मिथुन   राशी

Share: Facebook Twitter Linkedin

दैनंदिन मराठी राशीभविष्य(मिथुन राशी)

Friday, January 31, 2020

आजचा दिवस आनंदात व भोग विलासात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तींची भेट होईल. मित्र व प्रियव्यक्तीसह मनोरंजनात्मक प्रवास होईल. वाहनसुख मिळेल. नववस्त्रांची खरेदी करण्याची व ते परिधान करण्याची संधी मिळेल. आजचा दिवस प्रणयासाठी उत्तम आहे. भोजनात मिष्टान्न मिळेल. प्रकृती उत्तम राहील. सामाजिक सन्मान व प्रसिद्धी संभवते. वैवाहिक सुख चांगले मिळेल. दिवसभर श्रीगणेश यांची कृपा राहील.

राशी व्यक्तिमत्त्व

मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध असतो. मिथुन राशीच्या व्यक्ती उत्साही आणि हजरजबाबी असतात. जिज्ञासूवृत्ती, चतुरपणा या गुणांमुळेच या व्यक्ती कोणत्या कार्यक्रमात किंवा पार्टीत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहतात.

हेसुद्धा वाचा

फोटो गॅलरी

हेसुद्धा वाचा

आजचं पंचांग

आजचा सूर्योदय:06:59

आजची तिथी:शुक्ल पक्ष तृतीया

आजचे नक्षत्र:मूळ

आजचे करण: तैतिल

आजचा पक्ष:शुक्ल​

आजचा योग:शूल

आजचा वार:शनिवार

हेसुद्धा वाचा

अशुभ दिवस

राहू काळ:09:43 to 11:04

यमगंड:13:48 to 15:09

गुलिक काळ:06:59 to 08:21